डिपॉझिटचे हे प्रकार  माहिती आहेत का?

बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये तुम्हाला वेगवेगळ्या योजना मिळतात

सेव्हिंग अकाउंट - जे खातं आपण उघडतो त्याला सेव्हिंग अकाउंट म्हणतात

यामध्ये ग्राहकांना युवा योजना, लोक बचत योजना, रॉयल सेव्हिंग खाते, पर्पल बचत खाते

सॅलरी अकाउंट, सुप्रीम पे-रोल स्कीम, महाबँक पगार खाते योजना अशा योजनांचा लाभ घेता येतो

करंट अकाउंट- हे खातं क्रेडिट कार्ड वापरणाऱ्यांसाठी, व्यावसायिकांसाठी असतं

टर्म डिपॉझिट- ठराविक कालावधीसाठी वेगवेगळ्या योजनांचा या अंतर्गत लाभ घेता येतो

उदा- महा सरस्वती योजना, महासंचय ठेवी योजना, आवर्ती ठेव, आरडी, फिक्स डिपॉझिट, कर बचत मुदत ठेव

कॅपीटल गेन अकाऊंट यामध्ये भांडवली लाभ खाते, योजना संबंधित फॉर्म अशा दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत

बँक ऑफ महाराष्ट्रच्या शाखेत तुम्हाला या संबंधित अधिक माहिती मिळेल