Heading 3
बँक एफडी वेळेपूर्वी मोडल्याने आपल्याला आर्थिक आर्थिक नुकसान सहन करावं लागतं.
प्रीमॅच्योर एफडी विड्रॉलशी संबंधित काही नियम असतात.
वेळेपूर्वीच एफडी बंद केल्यावर पूर्ण व्याज मिळत नाही.
प्रीमॅच्योर विड्रॉलवर बँक व्याजही काटते आणि पेनल्टीही लावते.
व्याज आणि दंडाचे नियम वेगवेगळे असतात.
SBI मध्ये मॅच्योरिटीपूर्वी FD तोडल्यास व्याजात 1% कटौती केली जाते.
उर्वरित व्याजावरही 0.50 ते 1 टक्केपर्यंत पेनल्टी वसूल केली जाते.
यामुळेच पूर्ण पैशांची एक नाही तर वेगवेगळी एफडी करावी.
यासोबतच कमी अवधीची एफडीही केली जाऊ शकते.
या बँका देताय सर्वात स्वस्त होमलोन
Click Here