मुंबईत समुद्रकिनाऱ्याजवळ या व्यक्तीनं खरेदी केला आलिशान प्लॅट

मुंबईत समुद्रकिनाऱ्याजवळ या व्यक्तीनं खरेदी केला आलिशान प्लॅट

या पेंटहाऊसची किंमत 252 कोटी असल्याची माहिती, पाहा काय खास

मुंबईत या वर्षातील सर्वात मोठी रिअल इस्टेट डिल झालं

बजाज ऑटोचे चेअरमन नीरज बजाज यांनी कोट्यवधिंचं पेंटहाऊस खरेदी केलं

मलबार हिल परिसरात त्यांनी घेतलेलं हे पेंटहाऊस सर्वात महाग आहे

2023 मध्ये वेलस्पन ग्रूपचे चेअरमन बीके गोयंका यांनी वरळीमध्ये पेंटहाऊस खरेदी केलं

एवेन्यू सुपरमार्ट्सचे राधाकृष्ण दमानी यांनी 28 लग्झरी अपार्टमेंट खरेदी केले 

31 मजली लोढा मलबार पॅलेसमध्ये नीरज बजाज यांनी घर खरेदी केलं

29-30 आणि 31 असे तीन मजले त्यांनी खरेदी केले आहेत

18, 008 स्क्वेअर फूट एरिया यामध्ये 8 कार पार्किंग स्लॉट आहेत

15.15 कोटींचा स्टॅम्प ड्युटी भरल्याची चर्चा होत आहे

या इमारतीचं काम सुरू असून ती २०२६ पर्यंत तयार होईल असा अंदाज

नीरज बजाज हे 1 मे 2021 पासून बजाज ऑटोच्या चेअरमनपदी आहेत