Heading 3
उन्हाळ्याच्या उकाड्याने सर्व जण हैराण झाले आहेत.
यामुळे आता एसीची गरज भासतेय.
उन्हाळा येताच लोक आपल्या घरातील AC चालू करायला सुरुवात करतात.
तुम्हीही तुमची एसी पुन्हा चालू करण्याचा विचार करताय तर काही गोष्टी लक्षात ठेवा.
एसी चालू करण्यापूर्वी ती कूलिंगवर ठेवू नका.
नेहमी पहिले थोडा वेळी फॅन चालवा नंतर कूलिंग सेट करा.
AC खूप दिवसांनंतर वापरत असल्याने तिची सर्व्हिस अवश्य करुन घ्या.
ज्यामुळे चांगली कूलिंग होईल. सोबतच जाळीही स्वच्छ करा.
एसी फिट किंवा चालू करण्यापूर्वी स्विचबोर्ड आणि प्लग चांगलं चेक करा. जेणेकरुन शॉर्टसर्किट होणार नाही.
आणखी पाहा...!