छोट्या बचत योजनांना आधार
कार्ड अनिवार्य?

सुकन्या-पीपीएफच्या नियमांमध्ये मोठे बदल करण्यात आले आहेत. 

या योजनांमध्ये गुंतवणूक करण्यासाठी पॅन आणि आधार कार्ड अनिवार्य करण्यात आलंय. 

यापूर्वी पोस्ट ऑफिसच्या योजनांमध्ये आधारकार्डशिवाय गुंतवणूक करता येत होती. 

मात्र अर्थमंत्र्यांनी नोटिफिकेशन जारी करुन सांगितले की, आता आधार-पॅन अनिवार्य असेल. 

अकाउंट ओपन करताना आधारकार्ड नसेल तर त्याची पावती देता येईल. 

मात्र 6 महिन्यांच्या आत आधार कार्ड यायला हवं. 

आधार कार्डशिवाय त्यांना अकाउंट ओपन करता
येणार नाही.

ज्यांच पहिलेच या स्किममध्ये अकाउंट आहे, त्यांनाही 30 सप्टेंबर 2023 पर्यंत आपला आधार नंबर जमा करावा लागेल. 

असं न केल्यास एक ऑक्टोबर 2023 रोजी त्याचं अकाउंट फ्रीज होईल. 

आणखी पाहा...!