हॉलमार्क
खरा की खोटा
कसा ओळखायचा?

दागिन्यांवर ४ की ६ अंकी हॉलमार्क? काय सांगतो नवा नियम

ग्राहकांची फसवणूक टाळण्यासाठी सरकारने नवीन नियम जारी केला

1 एप्रिलपासून दागिन्यांवर हॉलमार्क बंधनकारक करण्यात आलं

दागिन्यांवर हॉलमार्क केलेला युनिक आयडेंटिफिकेशन नंबर अनिवार्य 

4 आणि 6 अंकी हॉल मार्क वापरले जातात त्या पैकी कोणते दागिने घ्यायचे?

1 एप्रिलपासून फक्त फक्त 6 अंकी हॉलमार्क वैध असणार

 4 आणि 6 अंकांमुळे म्हणजे 2 वेगवेगळ्या प्रकारच्या हॉलमार्कमुळे गोंधळात पडले

 4 अंकी हॉलमार्किंग पूर्णपणे बंद करण्यात आलं आहे

नवीन हॉलमार्कशिवाय दुकानदार सोने किंवा दागिने विकू शकणार नाहीत. 

तुम्ही घरात किती सोनं ठेवू शकता?

नवीन हॉलमार्कशिवाय दुकानदार सोने किंवा दागिने विकू शकणार नाहीत. 

Click Here