Vodafone Idea प्रीपेड ग्राहकांसाठी खुशखबर
युजर्ससाठी आलाय 181 रुपयांचा जबरदस्त प्लॅन
ग्राहकांना 1GB डेटा प्रतिदिन या प्लॅनमध्ये मिळणार आहे
याशिवाय 30 दिवसांची व्हॅलिडिटी आणि इतर सुविधा मिळणार
वॉइस कॉल, डेटा आणि SMS अशा सुविधा यामध्ये दिल्या जाणार आहेत
हा खास कमी किंमतीमधील प्रीपेड प्लॅन लाँच करण्यात आला आहे
79 दिवसांसाठी खास 289 आणि 429 असे दोन प्लॅन आणले आहेत
हे सगळे प्लॅन तुम्हाला VI च्या वेबसाईटवर उपलब्ध आहेत
48 दिवसांसाठी खास 289 रुपयांचा प्लॅन देण्यात आला आहे
अनलिमिटेड कॉलिंग, 600 SMS, 4 GB डेटा मिळणार आहे