यंदाच्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी काय?
आणखी पाहा...!
सरकार हरित शेती, हरित ऊर्जा यावर विशेष भर देत आहे.
शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरात वाढ होईल.
फलोत्पादनासाठी 2,200 कोटी रुपयाची तरतूद
कृषी क्रेडिट कार्ड 20 लाख कोटींनी वाढणार
पंतप्रधान मत्स्य योजनेसाठी 6,000 कोटी
कृषी स्टार्टअपसाठीही निधी दिला जाणार
भरड धान्यासाठी हब तयार करण्याची घोषणा; भरड धान्याला "श्री अन्न' नाव देणार
शेतीसाठी डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा निर्माण करणार