Salary Account Benefits : Salary Account चे फायदे तुम्हाला माहिती आहेत का?  

+
+
+

+
+
+

+ + +

या खात्यावर फ्री  ट्रान्झॅक्शन सुविधा मिळते, कोणताही चार्ज लागत नाही

+ + +

+
+
+

पर्सनल लोनवर खास ऑफर्स बँकेकडून मिळतात

+ + +

+
+
+

प्री अप्रुव्ह लोनची सुविधा सहज मिळते ज्याचा फायदा मोठा असतो

+ + +

+
+
+

2 वर्षांपेक्षा जास्त जुनं सॅलरी अकाउंट असेल तर ओव्हरड्राफ्ट सुविधा मिळते

+ + +

+
+
+

फ्री पासबुक आणि चेकबुक मिळतं, त्यासाठी कोणतेही चार्ज लावले जात नाहीत

+ + +

+
+
+

+ + +

+
+
+

20 लाख रुपयांपर्यंत फ्री इन्शुरन्स देखील काही बँका देतात

हा पर्सनल अॅक्सिडेंट इन्शुरन्स असतो जो बँकेकडून तुम्हाला मिळतो

+ + +

+
+
+

NEFT आणि RTGS ने पैसे पाठवले तर चार्ज लागत नाहीत

+ + +

+
+
+

काही बँका IMPS द्वारे पैसे पाठवण्याची फ्री सुविधा देतात 

+ + +

+
+
+

आणखी वाचा

FD करताना या गोष्टी लक्षात ठेवा नाहीतर...

+
+
+

+
+
+

+ + +

Click Here