SBI ग्राहकांना मोठा झटका

SBI ग्राहकांचा पुन्हा EMI वाढला, बँकेनं याबाबत माहिती दिली

नवे दर 15 मार्चपासून लागू, ग्राहकांच्या खिशाला कात्री लागणार

बेस रेट आणि बेंचमार्क प्राइम लेंडिंग रेट म्हणजे बीपीएलआर वाढवले

बेस रेट 77 बेसिस पॉइंट आणि बेंचमार्क प्राइम लेंडिंग रेट 70 बेसिस पॉईंटने वाढला

बीपीएलआरशी जोडलेल्या कर्जांचे व्याजदर निश्चितपणे वाढतील 

कर्जदारांचा ईएमआय वाढल्याने बजेट बिघडणार आहे

ज्यांनी बेस रेटच्या आधारे कर्ज घेतलं त्यांचाही EMI वाढणार आहे

जे कर्ज घेणार आहेत किंवा ज्यांनी घेतलं त्यांच्या खिशाला कात्री लागणार

RBI ने रेपो रेट वाढवल्यानंतर बँकांनी देखील व्याजदरात वाढ केलीय 

पुन्हा एकदा RBI 0.25 बेसिस पॉईंटने रेपो रेट वाढवण्याची शक्यता