देशातील श्रीमंत बँक, तुमचं खातं आहे का?

देशातील सर्वात धनवान बँकांमध्ये 5 व्या क्रमांकावर Axis बँकेचा नंबर

पब्लिक आणि प्रायवेट सेक्टरमधील बँकांकडे खूप जास्त पैसा

पब्लिक स्टेक्टरमध्ये SBI चं मार्केट कॅपिटलायझेशन 5.19 लाख कोटी रुपये आहे

SBI चे 24 हजारहून अधिक ब्रांच, 62 हजार 600 हून अधिक ATM आहेत

प्रायवेट सेक्टरमध्ये HDFC बँक पहिल्या स्थानावर आहे, कॅपिटलायझेशन 9.37 लाख कोटी 

30 जून 2022 पर्यंत बँकेच्या 6 हजारहून अधिक शाखा 16 हजारहून जास्त ATM आहेत

ICICI बँकेचं कॅपिटलायझेशन 6.60, Mcap SBI पेक्षा अधिक 

खासगी क्षेत्रात तिसऱ्या स्थानावर कोटक महिंद्र बँक आहे

त्यानंतर अॅक्सिस बँक येते, एकूण बँकेत पाचव्या तर प्रायव्हेटमध्ये चौथा नंबर 

मार्केट कॅपिटलायझेशनचा विचार केला तर HDFC सर्वात मोठी बँक आहे

पब्लिक स्टेक्टरमधील बँक ऑफ इंडिया देखील दुसरी मोठी बँक समजली जाते

खातं रिकामं तरी करता येणार पेमेंट, पाहा कसं?

Click Here