खातं रिकामं आहे? UPI देणार पैसे उधार

UPI करणार क्रेडिट कार्ड सारखं काम 

 खात्यावर पैसे नसतील तरी  UPI पेमेंट करता येणार

RBI कडून क्रेडिट लाईन सुविधेला प्रोत्साहन, लवकरच सुरू होणार सेवा

आधी पेमेंट केल्यानंतर तुम्हाला बँक खात्यातून नंतर पैसे भरावे लागणार

ओव्हरड्राफ्ट किंवा क्रेडिट कार्डसारखी UPI मध्ये सुविधा 

 आधी पेमेंट करायचं आणि नंतर बँक खात्यावरून पैसे वजा केले जाणार

 RBI याबाबत अधिक माहिती लवकरच देणार आहे

ही सुविधा कोणाला मिळणार याच्या गाइडलाइन्स लवकर येणार 

सर्वसामान्य लोकांना याचा खूप मोठा फायदा होईल