आता ट्विटरवरुन पैसे कमवणार युजर

कंपनीचे मालक एलन मस्ककडून नव्या फीचरबाबत मोठी घोषणा 

याचा फायदा काही ठरविकच युजर्सना मिळणार आहे इन्स्टासारखंच असेल

केवळ व्हेरिफाइड युजर्सना यावरुन पैसे कमावण्याची संधी मिळेल

कंपनीकडून सुरुवातीला 50 लाख डॉलर्सची तरतूद करण्यात आली आहे

व्हेरिफाइड बॅज लेनसाठी पैसे द्यावे लागणार आहेत

सब्स्क्रिप्शन आधारीत सर्व्हिस झाली आहे

एलन मस्क यांनी ट्विटरचा मालकी हक्क घेतल्यानंतर बदल केले

नुकतंच ट्विटरचं CEO पद सोडलं, मात्र त्यांनी काही कंपनीत बदलही केले 

खातं रिकामं तरी करता येणार पेमेंट, पाहा कसं?

Click Here