मुदत तर संपली, मग तरीही करता येणार आधार पॅन लिंक?

पॅन आधार लिंक करण्याची मुदत 30 जून होती,  ही मुदत वाढवण्यात आली नाही

ज्यांनी हजार रुपये भरुन लिंक केलं नाही त्यांचं पॅनकार्ड बंद केलं जाणार आहे

डिअॅक्टिवेट केल्यानंतर शेअरमार्केट ते ITR कोणतंच काम होऊ शकणार नाही

Income Tax कलम 272B अंतर्गत 10 हजारांचा दंड आकारण्यात येईल

टेक्निकल एरर येत असलेल्यांनाही आयकर विभागाने स्पष्टीकरण दिलं आहे

ज्यांनी 1000 रुपये भरले त्यांना अजूनही आधार पॅन लिंक करता येईल

ज्यांनी अजूनही केलं नाही त्यांचं पॅनकार्ड मात्र बंद केलं जाणार आहे

आयकर विभागाच्या वेबसाईटवर जाऊन लिंक केलं की नाही तपासू शकता