सोनं खरेदी करताना किती द्यावा लागतो टॅक्स?
लग्न समारंभात मोठ्या प्रमाणात सोन्याची खरेदी केली जाते
तुम्ही एका लिमिटपर्यंतच सोनं खरेदी करु शकता
सरकारने प्रत्येकासाठी सोनं खरेदी करण्याचे काही निकष जारी केले आहेत
त्यापेक्षा जास्त गोल्ड खरेदी करणाऱ्यांना कर देणं बंधनकारक आहे
शेतातून कमवलेल्या पैशांमधून सोनं घेतलं तर कर भरावा लागत नाही
परंपरेनुसार आलेलं सोनं, तुमच्या बचतीतून घेतलेल्या सोन्यावर टॅक्स लागत नाही
घरातील सोनं तुम्ही विकायला गेलात तर तुम्हाला टॅक्स भरणं अनिवार्य आहे
3 वर्षांनंतर तुम्ही सोनं विकत असाल तर तुम्हाला 20 टक्के कर लाँग टर्म आणि कॅपिटल गेन भरावा लागतो
३ वर्षांच्या आधी सोनं विकलं तर तुमच्या टॅक्स स्लॅबनुसार टॅक्स भरावा लागेल