सोन्यावर मेकिंग चार्जेस कसे लावले जातात?

बऱ्याचदा सोनं घेताना मेकिंग चार्जेसच्या नावाखाली फसवलं जातं

सोनं खरेदी करताना मेकिंग चार्जेस किती लावले हे माहिती असणं आवश्यक 

प्रत्येक सराफ वेगवेगळे चार्जेस लावतो मात्र तुम्हाला माहिती असायला हवं

सोन्यावर 200 रुपयांपासून ते 700 पर्यंत मेकिंग चार्जेस लावले जातात

चांदीवर 5 रुपयांपासून ते 65 रुपयांपर्यंत मेकिंग चार्जेस आकारले जातात

मेकिंग चार्जेस प्रत्येक ग्रॅममागे घेतात शहर, गावानुसार यात फरक पडू शकतो

सोन्याच्या एकूण किंमतीच्या 6 ते 14 टक्के हे मेकिंग चार्जेस असतात

काही मोठ्या ब्रॅण्डचे मेकिंग चार्जेस देखील आधीच ठरलेले असतात

सोन्यात गुंतवणूक करायची
मग हा पर्याय बेस्ट

Click Here

 दागिने खरेदी करण्याआधी मेकिंग चार्जेसबद्दलही माहिती करून घेणं गरजेचं