Missed Call द्या आणि PF पाहा

तुमच्या खात्यावर किती पीएफ जमा होतो?

एका मिस्ड कॉलच्या मदतीने तुम्ही ही माहिती अगदी सहज घेऊ शकता

हे समजून घेणं आता अगदी सोपं झालं आहे तेही घरबसल्या करू शकता

फक्त तुमच्या हातातील फोनच्या मदतीने एक मिस्ड कॉल देऊन माहिती घेऊ शकता

तुम्ही SMS द्वारे देखील ही माहिती अगदी सहज मिळवू शकता

तुम्ही जो नंबर EPFO खात्याला जोडला आहे त्यावरून मिस्ड कॉल द्यायचा

9966044425 या नंबरवर फोन करायचा आहे

फोन आपोआप डिस्कनेक्ट होईल, त्यानंतर एक SMS येईल

या SMS वर तुमच्या PF खात्यातील जमा झालेली रक्कम दिली असेल