दसऱ्याला सोनं खरेदी करताय? मग हा पर्याय उत्तम

दसरा शुभ मुहूर्त मानला जातो. यावेळी सोनं खरेदी केलं जातं.

दसऱ्याला सोनं खरेदीसाठी सराफ बाजारात मोठी गर्दी असते

यावेळीचा दसरा जरा हटके करता येईल, सोनं खरेदीसाठी भरवशाचे हे पर्याय निवडू शकता

सॉवरेन गोल्ड बॉन्डमध्ये तुम्ही गुंतवणूक करू शकता, 2.50 टक्के व्याजदरही मिळतो

डिजिटल गोल्ड- हाही उत्तम पर्याय आहे. यावर टॅक्स लागत नाही आणि तुम्हाला नको तेव्हा तुम्ही ते विकूही शकता

डिजिटल गोल्डला तुम्ही फिजिकल गोल्डमध्ये देखील कनव्हर्ट करू शकता. 

तुम्ही दागिने देखील घेऊ शकता. भविष्यात ते गरजेला उपयोगी पडतात

सोन्याचे दागिने किंवा कॉइन बँकेत जमा करून तुम्हाला त्यावर लोन काढता येतं

घरात सोनं ठेवणं रिस्क असल्याने डिजिटल किंवा बाँडमध्ये गुंतवणं फायद्याचं ठरेल