हेल्थ इंन्शुरन्स करताना 3 गोष्टी महत्त्वाचा
आजारपणामुळे खूप जास्त खर्च होतो तर हेल्थ इन्शुरन्स असणं गरजेचं
विम्याच्या सब-लिमिट लक्षात ठेवा, त्याचे नियम कंपनीनुसार बदलतात समजून घ्या
हॉस्पिटल आणि आजारांना विम्यांतर्गत संरक्षण मिळते याचीही काळजी घ्या
विमा कंपनीच्या अटी व शर्ती नक्की वाचा
विम्याचा दावा केव्हा मिळेल हेही लक्षात ठेवले पाहिजे
नो क्लेम बोनस आणि किती क्लेम मिळेल याकडे लक्ष द्या
यासोबतच विम्यामध्ये कोणती सुविधा उपलब्ध आहे हे समजून घ्या
कंपनी सोडल्यावर तो तुम्ही कंटिन्यू करू शकता याची देखील माहिती घ्या
कोणते आजार या पॉलिसीमध्ये आहेत कोणते नाही हे बघून घ्या