अमेरिकेतील दोन बँका बुडाल्या, भारतात काय स्थिती
तुमचे पैसे खरंच सुरक्षित आहेत का? RBI ने काय दिलं उत्तर पाहा
तुमचं खातं या बँकेत आहे की ते लगेच चेक करा
RBI कडून D-SIB लिस्ट जाहीर करण्यात आली ज्यात 3 बँका आहेत
या 3 बँकांमधील पैसे सर्वात सुरक्षित असल्याचा दावा करण्यात आला
SBI, HDFC आणि ICICI या तीन बँका कधीही बुडणार नाहीत
D-SIB लिस्टमध्ये RBI ने हा दावा केला, त्यामुळे यातील पैसे सुरक्षित आहेत
या बँका बुडनं म्हणजे देशाच्या अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम होण्यासारखं
२०१६ मध्ये केवळ SBI बँकेचा या लिस्टमध्ये समावेश होता
मात्र आता HDFC आणि ICICI या बँकांची नावही यामध्ये समाविष्ट
भारत ते अमेरिकाकिती रकमेच्या ठेवींवर मिळतं विमा संरक्षण?
Click Here