2000 च्या नोट जमा करताना द्यावे लागणार चार्जेस

23 मे पासून नोटा बदलता येणार, सप्टेंबरपर्यंत मुदत

तुमचं SBI, HDFC मध्ये खातं असेल तर बातमी महत्त्वाची 

अनलिमिटेड नोट जमा करण्याची सूट देण्यात आली आहे

मात्र SBI ने यावर एक अट लागू केली आहे तुमचं खातं असेल तर महत्त्वाचं

3 हून अधिकवेळा कॅश जमा केली तर 50 आणि GST चार्ज द्यावा लागणार

HDFC बँकेत 4 वेळा जमा केल्यानंतर 150 रुपये जमा करावे लागणार

HDFC बँकेची कॅश डिपॉझिट लिमिट महिन्याला 2 लाख रुपये आहे

ICICI आणि HDFC यांचं महिन्याचं लिमिट 1 लाख आहे

या 6 कारणांमुळे बंद झाल्या 2 हजारांच्या नोटा 

Click Here