नेटशिवाय UPI पेमेंटने भरा वीजबिल

UPI च्या मदतीने भरा वीजबिल काही सेकंदात

123PAY UPI सेवेच्या मदतीने अगदी सहज वीजबिल भरता येतं

123PAY सेवेच्या मदतीनं फीचर फोन वापरणारे डिजिटल व्यवहार करू शकतात

NPCI ने फीचर फोनसाठी 123PAY UPI सेवा तयार केली

080-4516-3666 किंवा 6366 200 200 या नंबरवर कॉल करा

या नंबरवर ग्राहक 10 प्रादेशिक भाषांपैकी कोणतीही एक निवडू शकतात

युजरला वीज बिल भरण्याचा पर्याय निवडावा लागेल

ज्या कंपनीचं वीज पेमेंट करायचे आहे त्याचे नाव निवडा

ग्राहक क्रमांक आणि इतर तपशील अपडेट करा

युजरला त्याच्या वीजबिलाची किती रक्कम भरायची ते समजेल

पेमेंटसाठी आता UPI पिन अपलोड करा आणि पेमेंट करा