दिल्ली-मुंबई सारख्या
मोठ्या शहरांमध्ये लोक
घरं घेऊन ठेवतात.
मात्र अनेकदा येथे राहायला न जाता घर भाड्याने देतात.
मात्र काही गोष्टी लक्षात न ठेवल्यास तुमचं घर तुमच्या हातातून निसटू शकतं.
सलग 12 वर्षे प्रॉपर्टी एकाच भाडेकरुकडे राहिली तर तो प्रॉपर्टीवर दावा करु शकतो.
याच्या अटी खूप कठीण आहेत, मात्र तुमची संपत्ती वादात अडकेल.
घरावर कब्जा करणाऱ्यांना प्रॉपर्टी डीड, टॅक्स पावती, विजेचं किंवा पाण्याचं बिल गरजेचं असतं.
यासोबतच सलग 12 वर्षे प्रॉपर्टीवर ताबा होता हे भाडेकरुला सिद्ध
करावं लागतं.
हे टाळायाचं असेल तर तुम्ही 11 महिन्यांचं अॅग्रीमेंट करत ते रिन्यू करत राहा, म्हणजे ते कितीही वर्षे राहिले तरीही ब्रेक मानला जाईल.
आणखी एक पर्याय
म्हणजे भाडेकरुन नेहमी बदलत राहा.
या बँका देताय सर्वात स्वस्त होम लोन
Click Here