10 दिवस 5 महत्त्वाची कामं, नाहीतर फटका बसलाच समजा

31 मार्चआधी नक्की करा ही गरजेची कामं, नाहीतर होईल नुकसान

आधार कार्ड आणि पॅन कार्ड लिंक करा, नाहीतर कचऱ्यात फेकायची वेळ येईल

1 एप्रिल रोजी 10 हजाराचा दंड भरावा लागेल आणि पॅनसाठी पुन्हा अर्जही

टॅक्स सेविंगसाठी तुम्ही NPS, PPF सारखी गुंतवणूक करू शकता

तुम्ही नोकरदार असाल तर फॉर्म 12B नक्की जमा करा

PPF, EPF, सुकन्या योजनेला नॉमिनी न  विसरता अपडेट करा

डिमॅट अकाउंटला नॉमिनी जोडणं अनिवार्य आहे

10 दिवस 5 महत्त्वाची कामं, नाहीतर फटका बसलाच समजा

करदात्यांची ३१ मार्चपूर्वी कामं करणं आवश्यक 

तुम्ही विसरलात तर तुमच्या खिशाला लागणार मोठी कात्री 

The Sexiest Doctor Alive असं त्यांचं वर्णन People मॅगझिनने (2015) केलं आहे.