Share Market मधील घसरणीची
 5 मोठी कारणं

आणखी पाहा...!

अमेरिकन बाजार नवीन नीचांकावर, जागतिक बाजारात गोंधळ 

डॉलरचा निर्देशांक वाढल्याने जागतिक चलनात कमजोरी

डॉलरचा निर्देशांक वाढल्याने जागतिक चलनात कमजोरी

रुपयाचं मूल्य घसरलं, एका डॉलरसाठी मोजावे लागतायत 81.54 रुपये

RBI व्याजदारत ०.५० टक्के वाढ करण्याची शक्यता 

रशिया युक्रेन युद्धामुळे चीनमध्ये बाजारपेठेवर मोठं संकट

वस्तूंच्या किमतीत मोठी घसरण झाल्याने मेटलचे शेअर्स आपटले

डॉलरचं मूल्य वाढलं रुपया घसरला सोन्याच्या किंमतीवरही दबाव

5 सत्रात मोठं नुकसान, गुंतवणूकदारांची वाढली चिंता