चॉकलेटपेक्षा मिळाला टोमॅटोला कमी भाव

1 किलो टोमॅटो 40 पण शेतकऱ्याला मिळतो 1 रुपयांचा भाव उरलेलं कोण खातंय?

 कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गेटवर शेतकऱ्यांनी फेकले टोमॅटो 

नाशिक बाजार समितीच्या गेटवर शेतकऱ्यांनी चक्काजाम केला होता

 टोमॅटोला बाजार मूल्य नसल्याने शेतकऱ्यांनी फेकले टोमॅटो

 एक रुपये ते तीन रुपये किलो टोमॅटोला भाव

नागरिकांना मात्र चढ्या दराने व्यापारी टोमॅटो विकत आहेत

अक्षरश: जगायचं कसं हा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे त्यामुळे हतबल झाले आहेत

जेवढं पीक उगवताना पैसा घातला तेवढेही परत मिळत नसल्याने संताप

रस्त्यावर लाल टोमॅटोचा चिखल, भाजीमार्केटमध्ये टोमॅटो मात्र चढ्या दरानं