उद्धव ठाकरेंचं चुकलं, कोर्टाने पकडलं? 

तुम्ही बहुमत चाचणीला सामोरं गेला नाहीत - कोर्ट

शिंदे यांच्या बंडानंतर ठाकरेंकडे बहुमताचा आकडा राहीला नाही - कोर्ट

39 आमदारांमुळे हरला असता तर आम्ही ती बहुमत चाचणी रद्द केली असती - कोर्ट

या 39 आमदारांनी तुमच्या सरकारविरोधात कुठेही मतदान केलेलं नाही - कोर्ट

तुम्ही बहुमत चाचणीला पुढे गेले नाही, आम्ही काय करावं - कोर्ट

उद्धव ठाकरे यांचा राजीनामा हा त्यांच्या पक्षाची मोठी अडचण, सरन्यायाधीशांकडून उल्लेख

राज्यपालांनी आमदारांची परेड घ्यायला हवी होती का?  कोर्ट

राज्यपालांनी आमदारांची परेड घ्यायला हवी होती का?  कोर्ट

सत्ता उलथवण्यासाठी मोठा कट, म्हणूनच बंडखोर आमदार आसामला गेले; ठाकरे गटाचा आरोप

आधीच​​​​​​ तुम्ही राजीनामा दिल्याने तो अधिकार गमावला. आम्ही परिस्थिती जैसे थे कशी करणार? कोर्ट