रायगडच्या खालापूर तालुक्यातील इर्शाळवाडी गावात रात्रीच्या वेळी दरड कोसळली.
दरड कोसळताच क्षणार्धात सुंदर गाव उध्वस्त झालंय.
अख्खी कुटुंबच्या कुटंब या ढिगाऱ्याखाली गेलीये.
यात 25 ते 26 कुटुंब बाधित झाल्याची माहिती आहे.
यातील 21 जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.
या घटनेत 10 लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येतेय.
तर अद्यापही अनेक जण हे ढिगाऱ्याखाली अडकले आहेत.
तीव्र उतारावर वस्ती असल्यानं तिथं पोहोचणं कठीण जातंय
बचावकार्य सुरु असून मुख्यमंत्र्यांनीही या ठिकाणाची पाहणी केली आहे.
दररोज मृत्यूवर पाय ठेवून जातात हे विद्यार्थी!
Click Here