सिंहासन खेळ सत्तेचा! 
महाराष्ट्रातला राजकीय संघर्ष

2019 : भाजप-शिवसेनेला संपूर्ण बहुमत,
सेनेनं केली मुख्यमंत्रिपदाची मागणी पण चर्चा अयशस्वी.

नोव्हेंबर 2019 : शिवसेना आणि भाजप वेगळी झाली अन् सरकार स्थापन करण्यासाठी सेनेने राष्ट्रवादी काँग्रेसला निमंत्रण दिलं

नोव्हेंबर 2019 : मविआने शिवसेनेचा मुख्यमंत्री निवडला, पण दुसऱ्याच दिवशी फडणवीस आणि अजितदादांनी शपथ घेतली

28 नोव्हेंबर 2019 : महाविकास आघाडी झाली आणि उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. 

शिवसेनेत मोठी बंडखोरी झाली आणि शिंदेंनी सुरत व्हाया गुवाहाटी गाठली. सेनेनं शिंदेंची हकालपट्टी केली

उद्धव ठाकरेंनी  'वर्षा' निवासस्थान सोडले अन् 'मातोश्री' या आपल्या खासगी निवासस्थानी दाखल झाले.   

उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाचा
 राजीनामा दिला.

 29 जून 2022 : एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाची, तर फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली

शिंदे गटाचेच शिवसेना हे नाव आणि 'धनुष्यबाण' हे चिन्ह असल्याचे निवडणूक आयोगाने जाहीर केले

शरद पवारांनी सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या 'कार्याध्यक्षपदी' निवड केली. 

अजित पवारांसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या 8 आमदारांनी महाराष्ट्र सरकारमध्ये भाग घेतला

अजित पवार पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री झाले, 8 आमदारांनी घेतली शपथ 

महाराष्ट्रात दोन उपमुख्यमंत्री