Heading 3
अनेक ठिकाणी नद्या आणि नाल्यांना पूर आला. दुर्दैवाने काही यात काही मृत्यूदेखील झाले.
Heading 3
ठाकुर्ली ते कल्याण दरम्यान रेल्वे ट्रॅकच्या बाजूने जातना नाल्यातील पाण्यात बाळ पडलं.
Heading 3
बोरीवली पूर्व येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाखालील धबधब्यात २५ वर्षीय तरुणाचा बुडून मृत्यू झाला.
Heading 3
आजच्या पावसामुळे मुंबईची लाईफलाईन विस्कळीत झाली आहे.
Heading 3
अनेक जिल्ह्यात 20 जुलैला पहिली ते 12 पर्यंतच्या शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे
Heading 3
तर 10वी आणि 12वीचे पुरवणी परीक्षेचे पेपर पुढे ढकलण्यात आले आहेत.
Heading 3
बुलढाणा जिल्ह्यात नांदुरा तालुक्यातील मामुलवाडी येथील मंदिराची भिंत कोसळून एकाचा मृत्यू.
Heading 3
रावेर तालुक्यात रेल्वे पुलाखालून पाण्याच्या प्रवाहामध्ये एक व्यक्ती वाहून गेल्याने खळबळ उडाली.
Heading 3
रत्नागिरीतील वाशिष्ठी नदीला पूर, अनेक गावांना पुराचा वेढा.
Heading 3
मुंबईत अनेक सखल भागात पाणी साचल्याने जनजीवन विस्कळीत
Heading 3