ऑपरेशन करुन तरुण झाला किन्नर, पण घडलं भयानक
उत्तराखंडच्या हल्दानी शहरात एक धक्कादायक घटना समोर आली आहे.
कष्ट न करता कमी मेहनत करुन जीवन जगता यावे, म्हणून एका तरुणाने ऑफरेशन केले आणि तो किन्नर झाला आहे.
पण याता यामुळे खऱ्या किन्नरांना त्रास होत आहे.
या तरुणाने एक अश्लिल व्हिडिओ सोशल मीडियावर टाकला असून तो आता यांना ब्लॅकमेल करत आहे.
तो तरुण या किन्नरांना जीवे मारण्याची धमकी देत आहे, असा आरोपही करण्यात आला आहे.
याप्रकरणी तक्रार आल्यानंतर पोलिसांनी तपासाला सुरुवात केली आहे.
याप्रकरणी सोमवारी किन्नरांची टीम हल्दवानी येथे पोहोचली.
आरोपी किन्नर हा काठगोदाम येथील रहिवासी असल्याची माहिती आहे.
तो अवैध वसूली करतो आणि जाब विचारल्यावर आत्महत्येचीही धमकी देतो. सध्या पोलीस याप्रकरणी तपास करत आहेत.