फक्त 40 रूपयांत चिमुकल्यांसाठी झक्कास कपडे! 

नाशिक शहरातील शालिमार बाजारपेठ ही कपड्यांसाठी प्रसिद्ध बाजारपेठ आहे.

या ठिकाणी अनेक नागरिक हे कपडे खरेदी करण्यासाठी येत असतात. 

या बाजारपेठेमध्ये आता लहान मुलांचे विविध व्हरायटीचे कपडे उपलब्ध आहेत. 

लहान मुलांच्या विविध कपड्याचे पॅटर्न या ठिकाणी आकर्षक आहेत.

या बाजारपेठेमध्ये एक दिवसापासून तर अठरा वर्षांपर्यंतचे मुलांचे कपडे आहेत. 

लहान मुलांसाठी झबल टोपड, होजिअरी ड्रेस, टूईन वन, 5 पिस ब्लेजर, 3 पिस ब्लेजर, जीन्स, टी शर्ट आहेत. 

तर मुलींसाठी शरारा, वन पिस फ्रॉक, शॉर्ट फ्रॉक असे विविध प्रकारचे कपडे या ठिकाणी उपलब्ध आहेत. 

40 रुपयांपासून तर 2800 रुपयांपर्यंत कपडे या ठिकाणी उपलब्ध आहेत.