नाईट ड्रेसची ‘इथं’ करा स्वस्तात खरेदी
मुंबईतील दादरच्या मार्केटमध्ये स्वस्त आणि मस्त नाईट ड्रेस उपलब्ध आहेत.
घरात वापरण्यासाठी पॅन्ट - टी शर्ट्सचा यामध्ये समावेश आहे.
यामध्ये कॉटन, होजीअरीच्या फुल पॅन्ट, थ्री फोर्थ पॅन्ट, नी साईझ पॅन्ट, शॉर्ट पॅन्ट आहेत.
तसेच टी शर्ट्स, पूर्ण नाईट ड्रेसचा सेट असे विविध प्रकार या मार्केटमध्ये उपलब्ध आहेत.
200 रुपयांना शॉर्ट पॅन्ट आणि त्यावर मॅचिंग टी शर्ट असा पूर्ण सेट मिळतो.
कुठे आहे स्टॉल?
दादर पश्चिम येथे कोटक महिंद्रा बँकेसमोर छबीलदास गल्लीच्या सुरुवातीलाच स्टॉल आहे.