सोमालयातील फुलं आढळली वर्ध्यात!

उन्हाळा म्हटलं की अंगाची लाही लाही करणारा काळ असतो. 

याच काळात काही झाडांना पालवी फुटते आणि फुलंही दिसू लागतात. 

वर्ध्यात एका घराच्या परसबागेत सोमालयात दिसणारी मे फ्लॉवर्स फुलली आहेत. 

अतुल शर्मा यांनी घरी अंदाजे 250 ते 300 फुलांची छोटी बाग फुलवली आहे. 

एखाद्या फुटबॉलप्रमाणे असणारी ही फुलं सर्वांचंच लक्ष वेधून घेतात. 

मे महिन्यात ही फुले येतात म्हणून त्यांना मे फ्लॉवर्स असं म्हटलं जातं. 

या फुलांना आकाराप्रमाणे फुटबॉल लिली, पावडर पफ लिली, पिन कुशन लिली असंही संबोधलं जातं.

रंगावरून ब्लड लिली म्हणून ओळखली जाणारी ही फुलं 6 ते 7 दिवस राहतात. 

मे फ्लॉवर्स भारतासोबतच जगभरातील इतर देशांतही आढळतात. 

विशेष म्हणजे ही फुले फुलल्यानंतर वर्धाकरांनी खास सेलिब्रेशनही केलंय. 

गांधींच्या काळापासून 'वेस्ट' ते बेस्ट!

रंगावरून ब्लड लिली म्हणून ओळखली जाणारी ही फुलं 6 ते 7 दिवस राहतात. 

Click Here