फिश पॉटमध्ये ठेवा हे मासे, बदलेल नशीब!

रंगबेरंगी माशांचा फिश टँक किंवा अ‍ॅक्वेरियम घरात असणं शुभ मानलं जातं. 

तसंच या फिश पॉटमध्ये काही खास मासे असणं त्याहून शुभ मानलं जातं. 

या माशांमुळं घरात सुखशांती आणि भरभराट होऊन समृद्धी नांदते, असं सांगतात. 

त्यामुळे काही खास माशांना फिश पॉटमध्ये ठेवण्यासाठी प्रचंड मागणी असते. 

यात अरोवना किंवा ड्रॅगन फिश, सोनेरी मासा, ब्लॅक मूर या माशांना अनेकांची पसंती असते.

कोईफ्लॉवर, फुलपाखरू, हॉर्न फिश हे मासे  देखील घरात ठेवले जातात. 

तरीही सोनेरी माशांची मागणी सर्वात जास्त दिसून येते, असे फिश पॉट विक्रेते सांगतात. 

ड्रॅगन फिश म्हणजेच आरोवाना आणि सोनेरी माशांना घरात ठेवणे सकारात्मक ऊर्जा देणारं मानलं जातं. 

त्यामुळे माशांच्या किमती महाग असूनही नागरिक प्राधान्याने खरेदी करताना दिसून येतात.

गुलाबी रंगाची फ्लॉवर हॉर्न फिश दिसायला आकर्षक एका पॉटमध्ये एकटीच राहते. 

सूचना : येथे दिलेली माहिती श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.

पाकिस्तानातील देवी सोलापुरात!

Click Here