शू...SS पुढे भुतांचं मंदिर आहे
राजस्थानच्या टोंक जिल्ह्यात वसलंय 'श्याम देवरा'.
स्थापत्यकलेचं आहे उत्तम उदाहरण.
मात्र लोक म्हणतात 'भुतांचं मंदिर'.
हे रहस्यमय मंदिर एका रात्रीत झालं होतं बांधून तयार.
संत पीपाजी महाराजांशी आहे गूढ संबंध.
प्राचीन काळी अंधाऱ्या रात्री ऐतिहासिक महालांबाहेर भरायची भुतांची सभा, अशी आहे मान्यता.
या सर्व भुतांचं वाईट शक्तींपासून संरक्षण करण्यासाठी एका महात्म्याने बांधलं हे मंदिर.
मंदिरासाठी जवळच्याच तक्षक गिरीहून आणले खास दगड.
पहाटेपर्यंत पूर्ण झालं नाही बांधून; आजही मंदिर आहे अपूर्ण.
आता सरकार करणार या ऐतिहासिक मंदिराचं बांधकाम पूर्ण, अशी आहे चर्चा.