‘इथं’ कोणत्याही वस्तूवर 60 टक्क्यांपेक्षा अधिक सूट!
कोणत्याही वस्तूची खरेदी प्रत्येकाच्या आयुष्यातील आनंददायी गोष्ट असते.
एखादी वस्तू घेताना कमी किमतीत ती वस्तू मिळाली तर खरेदीचा आनंद आणखी द्विगुणित होतो.
ठाण्यातील मानपाडा नाक्याजवळ असणाऱ्या सचिन या दुकानात 60 ते 90 टक्क्यांपर्यंत वस्तूंवर सूट देण्यात आली आहे.
इतकेच नव्हे तर हा सेल कायमच असल्याचे दुकानदारांनी सांगितले.
या दुकानात फ्रीज, वॉशिंग मशीन, होम डेकॉर, महिलांचे मेकअप सामान, कपडे, चपला, सायकल, बॅग अशा विविध छोट्या मोठ्या गोष्टी या दुकानात विक्रीसाठी उपलब्ध आहेत.
एक वर्षापासून हे दुकान सुरू असल्याचे अपूर्वा सांगतात.
त्यामुळे मुळात वस्तूंची किंमत कमी होते. त्यानंतर वस्तू विकताना आम्ही केवळ 5 ते 10 टक्केच मार्जिन लावतो असे असे त्यांनी सांगितले.
दुबईच्या बिर्याणीचा घ्या बदलापुरात आस्वाद!
Click Here