पर्यावरणाचे धडे देणारी शाळा!

आणखी पाहा...!

पर्यावरणाचे रक्षण व संवर्धन ही आता काळाची गरज झाली आहे.

शालेय शिक्षणापासूनच विद्यार्थ्यांना पर्यावरण संवर्धनाचे धडे दिले जातात. 

वर्धा जिल्ह्यातील केसरीमल कन्या शाळेत विविध उपक्रम राबविले जातात. 

केसरीमल शाळेत हरितसेना स्थापन करण्यात आली आहे. 

हरितसेनेच्या माध्यमातून मुली पर्यावरण संवर्धनासाठी पुढाकार घेत आहेत. 

शिक्षिका मनिषा साळवे विविध पर्यावरणपुरक उपक्रम राबवतात. 

शाळा परिसरात वृक्षसंगोपन व संवर्धनाचे कार्यक्रम होतात. 

विविध सण व उत्सव पर्यावरणपुरक उपक्रमातूनच साजरे केले जाातात. 

विद्यार्थिनींकडून झाडाला राखी बांधून रक्षाबंधन साजरा केला जातो. 

पुढे झाडाच्या रक्षणाची जबाबदारी संबंधित विद्यार्थिनीकडे दिली जाते. 

विद्यार्थिनींकडून फटाके मुक्त दिवाळी साजरी केली जाते. 

केसरीमल कन्या शाळेत पर्यावरण सप्ताहाचे आयोजन केले जाते. 

वृक्षदिंडी काढून वृक्षसंवर्धानचे कार्यक्रम घेतले जातात. 

साळवे यांना महाराष्ट्र गौरव शिक्षक पुरस्कार लातूर 2018 मिळाला आहे. 

सर फाउंडेशनकडूनही साळवे यांना सन्मानित करण्यात आले आहे. 

केसरीमल कन्या शाळेत पर्यावरण सप्ताहाचे आयोजन केले जाते.