उन्हाळ्यात वापरा ‘हे’ अत्तर

आणखी पाहा...!

नुकताच हिवाळा संपला असून आता उन्हाळ्याला सुरुवात झाली आहे.

ऊन तापायला लागले की गर्मी प्रचंड होत असते. 

याच काळात मानवाच्या शरीरातून दुर्गंधी येण्यास सुरूवात होते. 

अशा परिस्थितीमध्ये दुर्गंधी टाळण्यासाठी आपण वेगवेगळे उपाय करत असतो.

त्यातलाच एक सोपा उपाय म्हणून आपण अत्तर वापरत असतो. 

उन्हाळ्यामध्ये वापरण्यात येणारे काही अत्तर छत्रपती संभाजीनगर मधील अत्तर गल्लीमध्ये विक्रीसाठी आले आहेत.

खस, चंदन, मोगरा, गुलाब, चमेली या अत्तरचा यामध्ये समावेश आहे. 

 अत्तर गल्लीमध्ये मोहम्मद अय्युब अँड सन्स दुकान आहे या ठिकाणी तुम्ही खेरदी करू शकता.