हमालाचा मुलगा बनला इंजिनिअर पिझ्झावाला!
सांगलीतील मल्लिकार्जुनचे वडील बाजार समितीत हमाल होते.
मल्लिकार्जुन नांदुरे याने इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतले.
पुण्यातील कमी पगाराची नोकरी कायमची सोडली.
लॉकडाऊनमध्ये युट्युबवर बघून घरीच पिझ्झा बनवला.
सांगलीत 'इंजिनिअर पिझ्झावाला' नावाने व्यवसाय सुरू केला.
मल्लिकार्जुनचा भाऊ माळू नांदुरेही व्यवसायात मदत करतो.
इंजिनिअर पिझ्झावालाकडे 14 प्रकारचा पिझ्झा मिळतो.
कॉर्न चीज पिझ्झा व कॅप्सिकम चीज पिझ्झाला मागणी आहे.
60 रुपयांचा पिझ्झा खाण्यासाठी इंजिनिअरिंग कॉलेजच्या मुलांची गर्दी होते.