नोकरी मिळाली नसल्यानं सुरू केला व्यवसाय, आता करतोय लाखोंची कमाई

इच्छाशक्ती असेल तर माणूस यशाच्या शिखरापर्यंत नक्की पोहोचतो.

सध्याच्या काळामध्ये उच्चशिक्षित, घेणाऱ्या तरुणांची संख्या मोठी आहे.

नोकरी मिळत नाही म्हणून खचून न जाता बीड  मधील एका तरुणाने स्वत:चा व्यवसाय सुरू केला आहे. 

बीड शहरातील स्टेडियम रोड परिसरामध्ये 2020 रोजी अरबाज शेखने स्वत:चा हाॅटेल व्यवसाय सुरू केला.

अरबाजने बीएससी, पर्यंतचे शिक्षण पूर्ण केलं आहे. त्याने अनेक ठिकाणी नोकरी मिळावी यासाठी प्रयत्न देखील केले होते.

खचून न जाता अरबाजने स्वत:चा व्यवसाय उभारला. आता याच व्यवसायाने भरभराटी घेतली आहे.

व्यवसायात दम बसला असून एखादा सरकारी कर्मचारी जेवढा महिन्याकाठी पगार मिळतो तेवढेच नफा अरबाजला मिळत आहे.