सोलापूरची पाव चटणी लय फेमस!

प्रत्येक शहरात खवय्यांच्या जिभेचे चोचले पुरवण्यासाठी वेगवेगळे खाद्यपदार्थ मिळत असतात.

सोलापूर शहरातर अनेक खाद्यपदार्थ फेमस आहेत.

 वेगवेगळ्या संस्कृती एकत्र नांदत असलेल्या या शहराची खाद्यसंस्कृतीही श्रीमंत आहे.

 सोलापूरची हायनाळकर पाव चटणी ही डिश गेल्या 61 वर्षांपासून फेमस आहे. 

त्यामुळे ही पाव चटणी खाण्यासाठी खवय्यांची या ठिकाणी गर्दी होत असते. 

1962 मध्ये सीताराम यांच्या आजोबांनी हॉटेल हायनाळकर यांची सुरुवात सोलापूरमध्ये केली. 

 त्यांनी या ठिकाणी पाव चटणी हा पदार्थ विकायला सुरुवात केली.

त्यांनी 1962 ला जशी पाव चटणीची टेस्ट होतीच तशीच चव आजही टिकवून ठेवली आहे. 

त्यामुळे ही पाव चटणी खवय्यांच्या चांगलीच पसंतीस पडते. 

या पाव चटणीची किंमत 30 रुपये आहे. 

जालन्याच्या मुलीनं रचला इतिहास

Click Here