प्रतिक्षा संपली,
राम मंदिराचे नवे फोटो

भाविकांना आतुरता अयोध्येत श्रीराम भेटीची,
तो क्षण आता दूर नाही.

मंदिराचं बांधकाम युद्धपातळीवर आहे सुरू...

खास राजस्थानहून आणलंय हे शुभ्र मार्बल. इथेच विराजमान होणार प्रभू श्रीराम.

मेहंदीप्रमाणे बारीक नक्षीकामाने सजणार राम मंदिर.

नागर शैलीत करण्यात येतंय बांधकाम.

तळमजल्याच्या छताला दिला जातोय फिनिशिंग टच.

या मार्गाद्वारे करता येईल श्रीरामांच्या गाभाऱ्याचं परिक्रमण.

खांबांवर कोरल्या जातील देवी-देवतांच्या सुरेख मूर्ती.

राम मंदिर ट्रस्टकडून वेळोवेळी दिली जातेय बांधकामाची अपडेट.