ज्योती मौर्याच्या प्रियकराचं झालंय लग्न, पत्नी आहे सुंदर
एसडीएम ज्योती मौर्य प्रकरणातील वादात अडकलेले होमगार्ड कमांडंट मनीष दुबे यांचे काही फोटो समोर येऊ लागली आहेत.
आता मनीष दुबेचेही लग्न झाल्याचे स्पष्ट झाले आहे. हा फोटो त्याचा आणि त्याची पत्नी तनु पराशरचा आहे.
मनीष दुबेने 5 ऑगस्ट 2021 रोजी लखनौच्या अलीगंज येथील आर्य समाज मंदिरात तनु पाराशरशी लग्न केले होते.
आर्य समाज मंदिराने जारी केलेल्या मॅरेज सर्टिफिकेटनुसार, लग्नाच्या वेळी तनू आणि मनीष दोघेही 32 वर्षांचे होते. दोघेही ऑगस्ट 2021 मध्ये विवाहबंधनात अडकले.
विवाह प्रमाणपत्रावर दोन साक्षीदारांच्या सह्याही होत्या.
लग्नाच्या वेळी मनीष दुबे आणि तनु पराशर दोघेही या फोटोंमध्ये खूप आनंदी दिसत आहेत.
लग्नानंतरही मनीष दुबे हे इतर जिल्ह्यात तैनात असताना ते पत्नी तनु पाराशर यांच्याशी व्हिडिओ कॉलद्वारे बोलायचे.
याप्रकरणी मनीष दुबे यांच्या पत्नी तनु पाराशर यांनीही कोणतेही वक्तव्य करण्यास नकार दिला आहे.
गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर ज्योती मौर्या प्रकरण फार चर्चेत आहे.