पहिला अमृततुल्य चहा कुठे तयार झाला?
चहाला वेळ नसते पण वेळेला चहा हवाच, असं म्हंटलं जातं. आपल्या आजूबाजूला अनेक फक्कड चहाप्रेमी असतात.
पुणे शहरात तर अमृततुल्य चहांची एक खास परंपरा आहे.
जुन्या पद्धतीनं चहा देणारी ही अमृततुल्य पुण्यात अनेक ठिकाणी पाहायला मिळतात.
पुण्यात पहिल्यांदा अमृततुल्य चहा कुठं सुरू झाला हे माहिती आहे का?
अस्सल पुणेरी चहाची चव तुम्हाला घ्यायची असेल तर 'या' 100 वर्ष जुन्या अमृततुल्य चहाला तुम्ही नक्की भेट द्यायला हवी.
पुण्यातील गणेश पेठमध्ये हे विजय नरतेकर यांचं हे आद्य अमृततुल्य आहे.
130 वर्षांपूप्वी त्यांचे आजोबा आणि भावंड राजस्थानहून पुण्यात आले. त्यांनी सुरूवातीला पुण्यात मिठाईचं दुकान सुरु केलं.
त्यानंतर त्यांनी सुमारे 100 वर्षांपूर्वी 1924 मध्ये पुणेकरांसाठी हा चहाचा स्टॉल सुरू केला.
त्यानंतर त्यांनी सुमारे 100 वर्षांपूर्वी 1924 मध्ये पुणेकरांसाठी हा चहाचा स्टॉल सुरू केला.
नव्या व्यवसायाला सुरूवात म्हणून त्यांनी याचं नाव आद्य असं ठेवलं. या चहाची चव अमृतासारखी असल्याचा त्यांचा दावा होता.
नव्या व्यवसायाला सुरूवात म्हणून त्यांनी याचं नाव आद्य असं ठेवलं. या चहाची चव अमृतासारखी असल्याचा त्यांचा दावा होता.
त्यामुळे आमची स्वतःची चहा तयार करण्याची मोनोपॉली आहे.
आम्ही आमचे मसाले तयार करतो, असं या दुकानाचे सभासद असलेले विजय नरतेकर यांनी सांगितले.
मुंबईकरांना मिळतेय अनोख्या मोमोजची मेजवानी!
Click Here