दागिन्यांची करा ‘इथं’ स्वस्तात खरेदी! 

 दागिने म्हणजे महिलांचा अतिशय जिव्हाळ्याचा विषय! 

प्रत्येक समारंभासाठी अगदी पारंपारिक ते फॅशनेबल दागिन्यांपर्यंत सजून वेगवेगळे लुक्स एक्स्प्लोअर करणे हा आता ट्रेंडच बनला आहे.

आपला दागिना समारंभामध्ये चर्चेचा विषय व्हावा यासाठी ऑनलाईन प्लॅटफॉर्मपासून ते निरनिराळ्या ज्वेलरी मार्केट्सपर्यंत अनेक स्त्रिया सतत नवनवीन आणि अनोख्या व्हरायटीज शोधत असतात. 

परंतु दागिन्यांचे दर हे अनेकदा परवडणारे नसतात. त्यामुळे इच्छा असूनही आवडीचे दागिने घेता येत नाहीत. 

परंतु पुण्यातील महिलांची हीच चिंता आता मिटणार आहे. कारण पुण्यातील पिंपरीमध्ये दागिन्यांवर चक्क 80 टक्के सूट मिळत आहे.

या मार्केटमध्ये महाराष्ट्रीयन ते इम्पोर्टेड दागिन्यांपर्यंत युनिक आणि वैविध्यपूर्ण दागिन्यांची कधीही पाहिली नसेल एवढी भलीमोठी रेंज उपलब्ध आहे. 

या दागिन्यांच्या वेगवेगळ्या श्रेणींवर 80% तसेच फ्लॅट 40% अशा आकर्षक डिकाऊंट्सचा लाभ ग्राहकांना घेता येणार आहे. 

 टेम्पल ज्वेलरी, कुंदन ज्वेलरी अशा महाराष्ट्रीयन ज्वेलरीसोबतच ब्रायडल सेट्समध्ये आलिया भट अशा प्रकारचे एक्सक्लुझिव्ह ज्वेलरी सेट्स इथे पाहायला मिळतात. 

यांची प्राईझ रेंज 2000 रुपयांपासून ते 800 रुपयांपर्यंत आहे.

कुठे कराल खरेदी?
सारथी विरुद्ध एचडीएफसी बँक, एन.आर. शास्त्री पार्क रोड, शास्त्री नगर, पिंपरी कॉलनी, पिंपरी-चिंचवड, महाराष्ट्र