कधी चॅाकलेट मोमो खाल्लाय का?
मोमोज म्हटलं की कुणाच्या तोंडाला पाणी सुटत नाही. त्यामध्ये आपल्याला स्ट्रीम, फ्राईड, कुरकुरे अशीच नावे माहिती आहेत.
पण पुण्यातील या एका कॅफेमध्ये तुम्हाला चक्क 50 पेक्षा जास्त मोमोजचे प्रकार खायला मिळतील.
पुण्यातील मोमो नेशन कॅफेमध्ये तुम्हाला 50 पेक्षा जास्त मोमोजचे प्रकार खायला मिळतील.
या कॅफेचे मालक यशवंत वाणी आहेत.
या ठिकाणी मोमोजमध्ये तुम्हाला शेजवान स्ट्रीम, व्हेज तंदुरी, क्रिस्पी, कॉकटेल, व्हेज कढई, चॉकलेट मोमोज असे 50 पेक्षा जास्त मोमोजचे प्रकार खायला मिळतील.
हे मोमोज दिसायला जेवढे छान दिसतायत तेवढंच खायला देखील टेस्टी आहेत.
त्यामुळे जर तुम्हाला हे मोमोजचे नवं नवीन प्रकार टेस्ट करायचे असेल तर तुम्ही या ठिकाणी भेट देऊ शकतात.
ह्या मोमोजची स्टार्टींग किंमत 119 रुपये पासून ते 169 पर्यंत आहे.
पुण्यातील सर्वांचं आकर्षण असलेलं एफ. सी रोड वरील विनर विंडो अपार्टमेंट, वैशाली हॉटेलच्या मागे हा मोमो नेशन कॅफे आहे.
मुंबईकरांना मिळतेय अनोख्या मोमोजची मेजवानी!
Click Here