आता रिक्षातच वाचा पुस्तकं!

पुण्यातील एका रिक्षाचालकाने रिक्षामध्येच वाचनालय सुरू केले आहे.

यामुळे त्याचे कौतुक केले जात आहे.

या रिक्षा चालकाचे नाव प्रशांत कांबळे आहे. 

 प्रशांत यांना वाचण्याची आवड आहे. 

त्यामुळे ते रिक्षा चालवत असताना आपल्या रिक्षामध्ये स्वतःसाठी देखील पुस्तक ठेवत. 

यातूनच त्यांना असे वाटले की आपण आपल्या ग्राहकांसाठी देखील रिक्षामध्ये पुस्तके ठेवणे गरजेचे आहे. 

ही सर्व पुस्तके लोकांना फ्री मध्ये वाचायला दिली जातात. 

 आतापर्यंत हजारो लोकांनी त्यांच्या रिक्षांमधून पुस्तके हाताळली आहेत. 

वर्दीतील फोटोग्राफरची कमाल!

Click Here