Heading 3

Heading 2

चुकीने केलं मालामाल
एका रात्रीत
पेट्रोलपंपचालक करोडपती
पण...

Heading 3

Heading 2

अचानक कोट्यवधी रुपये मिळाले तर
साहजिकच कुणालाही आनंद होईल. 

Heading 3

Heading 2

नांदेडमधील एका पेट्रोलपंप चालकालाही
असेच कोट्यवधी रुपये मिळाले.

Heading 3

Heading 2

पेट्रोलपंप चालकाच्या बँक खात्यात
अचानक कोट्यवधी रुपये आले.

Heading 3

Heading 2

पेट्रोलपंप चालक साईप्रसाद पाटील
एका रात्रीत करोडपती झाले.

Heading 3

Heading 2

31 मार्च रोजी त्यांच्या बँक खात्यात
 तब्बल दीड कोडी रुपये जमा झाले. 

Heading 3

Heading 2

साईप्रसाद पाटील यांच्या
मोबाईलवरही तसा मेसेज आला.

Heading 3

Heading 2

साईप्रसाद यांना आपल्या व्यवहाराचे
15 लाख रुपये जमा झाले, असं वाटलं. 

Heading 3

Heading 2

साईप्रसाद यांनी मेसेजही नीट पाहिला नव्हता.
त्यानंतर त्यांना एक फोन आला. 

Heading 3

Heading 2

तेव्हा त्यांना त्यांच्या खात्यात
 चुकून कोट्यवधी रुपये आल्याचं समजलं.

Heading 3

Heading 2

सोलापूरच्या एका खासगी कंपनीच्या
 खात्यातून हे पैसे आले होते.

Heading 3

Heading 2

चूक लक्षात आल्यानंतर कंपनीने
साईप्रसाद यांच्याशी संपर्क केला.

Heading 3

Heading 2

त्यानंतर दुसऱ्याच दिवशी
साईप्रसाद यांनी पैसे कंपनीला परत केले.

एका दिवसात हनीमून
नवरीची पोलिसात धाव

Heading 3

Heading 2

प्रकरण काय इथं पाहा