इथं मिळतात स्वस्तात मस्त बांधणीचे ड्रेस

सध्या महिलांमध्ये बांधणीचे ड्रेस चांगलेच लोकप्रिय असून कोणत्याही गटातील महिलांना ते शोभून दिसतात. 

बांधणीचा ड्रेस म्हटलं की अनेकांना गुजरात आठवत. गांधीनगर मधील ड्रेस चांगलेच फेमस आहेत. 

आता या ड्रेससाठी गुजरातचा विचार करण्याची गरज नाही. आपल्या मुंबईतही होलसेल भावात हे ड्रेस मिळत आहेत.

मुंबईच्या दादर मार्केटमधील दुकानात विविध रंगाचे आणि पॅटर्नचे बांधणीचे ड्रेस मटेरियल मिळतात. 

अगदी अस्सल कॉटनची बांधणी असल्यामुळे या ड्रेसला मागणी देखील चांगली आहे. 

घरगुती कार्यक्रम असो की लग्नसमारंभ या प्रकारचे ड्रेस घालण्यास अनेक महिलांची पसंती असते. 

बांधणी ही कापडावर विशिष्ट पद्धतीने गाठ बांधून तयार केली जाते. 

कॉटन, सिल्क अश्या विविध प्रकारच्या कापडावर ही डिझाईन तयार केली जाते. 

बांधणी जयपुरी कॉटन, बांधणी वायफाय डिझाईन, बांधणी लखनवी वर्क अशा डिझाईनचे 10 - 12 रंग इथं पाहता येतील.

या ठिकाणी 500 रुपये ते 1000 रुपयांच्या आत बांधणी ड्रेस होलसेल दरात मिळतात. 

ट्रेकर्सची पंढरी मानलं जातं हे ठिकाण!

Click Here